यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचालित स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘कामाच्या... Read more
स्नेहमिलनातून हिवरीत होळी साजरी सामाजिक एकोप्याचे घडले दर्शन ‘चेहऱ्यावर रंग लावण्यापेक्षा आयुष्यात रंग भरण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार स... Read more
प्रतिनिधी हिवरी केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सामाजिक न्यात व अधिकारीता निशुल्क शिबिर व मोफत सहाय्यक उपक्रम वितरण कार्यक्रमाचे आयोजनयवतमाळ तालुक्यामध्ये नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधव भगिनी तसेच 60 वर्षावरील जेष्ठ वयोश्री नागरिकांसाठी खासदार सं... Read more
प्रतिनिधी मानवतेच्या सेवेत कार्य करताना काही क्षण असे येतात, जे इतिहास बनतात… जे केवळ एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलत नाहीत, तर समाजाला माणुसकीची खरी ओळख करून देतात.नंददीप फाउंडेशनच्या ३५ बेघर मनोरुग्ण बांधवांच्या महा पुनर्वसन सोहळ्यात असा एक हृदय ह... Read more
मृत्यूच्या दारातून परतलेल्या राहुलची घरवापसीनंददीप फाउंडेशन ठरतआहे मनोरुणांसाठी वरदान ! ‘१६’ पुनर्वसन अभियानातून बेघर मनोरुग्णांचे कुटुंबाशी पुनर्मिलनयवतमाळ : प्रतिनिधीबेघर, निराधार व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्... Read more
यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा; मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा संपन्नयवतमाळ: सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, यवतमाळ यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा “छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार २०२६” तरुण समाजसेवक व लेखक प्रफ... Read more
यवतमाळ- उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दौदल यांचा मुलगा वाहुल (शुश्रूराजे) वय अवघे ८ वर्ष विश्वभारती विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाहुल याने दि. १२ फेब्रुवारी ला जाजू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ६ ते ९ च्या खलील बयोगटात यवतमाळ जिल्हा... Read more
बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी आयोग/ समिती नेमावी. या मागणीला अखेर यश मिळाले असून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली आहे.याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार असल्याची माहिती मृद व जल... Read more
यवतमाळ – उमरखेड येथील नायब तहसीलदार यांच्या सह इतर दोन व्यक्तीने मध धुंद अवस्थेत उमरखेड पुसद मार्गावर येत असलेल्या गौळ गावानजीक रोडवर रात्री नऊ वाजता च्या दरम्यान एका सामान्य व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवून नाहक मारहान केल्याचा प्रकार उजेडात... Read more
यवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळ येथे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वैचारिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिस... Read more