यवतमाळ आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशन, नवी दिल्लीच्या विदर्भातील संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आर्णी तालुका अध्यक्षपदी रफिक सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हाध्यक्ष व... Read more
प्रतिनिधी रोजी आयोजित गायत्री हास्य व योगाच्या तर्फे जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त कवियत्री अर्चना वासेकर कवितेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश गायणार... Read more
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरायवतमाळ : सुसंस्कार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी VES च्या राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला... Read more
प्रतिनिधी हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली एच पी व्ही लसीकरणास सुरुवात करण्यात आल्याने परिसरातील याचा अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळेल या योजनेचे उद्घाटन जि... Read more
प्रतिनिधी यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जांब ग्रामपंचायतीचा कारभारा कळसच गाठला जांब येथील देवबाजी रामाजी उइके यांचे दोन एकर शेत सर्वे नंबर १०० गट नंबर १९८ मधील ०.८१ आर हि जमीन चीफ एक्झिकेटिव्ह... Read more
यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचालित स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त... Read more
स्नेहमिलनातून हिवरीत होळी साजरी सामाजिक एकोप्याचे घडले दर्शन ‘चेहऱ्यावर रंग लावण्यापेक्षा आयुष्यात रंग भरण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय नंदगवळी... Read more
प्रतिनिधी हिवरी केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सामाजिक न्यात व अधिकारीता निशुल्क शिबिर व मोफत सहाय्यक उपक्रम वितरण कार्यक्रमाचे आयोजनयवतमाळ तालुक्यामध्ये नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधव भगिनी... Read more
प्रतिनिधी मानवतेच्या सेवेत कार्य करताना काही क्षण असे येतात, जे इतिहास बनतात… जे केवळ एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलत नाहीत, तर समाजाला माणुसकीची खरी ओळख करून देतात.नंददीप फाउंडेशनच्या ३५ बेघर म... Read more
मृत्यूच्या दारातून परतलेल्या राहुलची घरवापसीनंददीप फाउंडेशन ठरतआहे मनोरुणांसाठी वरदान ! ‘१६’ पुनर्वसन अभियानातून बेघर मनोरुग्णांचे कुटुंबाशी पुनर्मिलनयवतमाळ : प्रतिनिधीबेघर, निराधार व मानसिक... Read more