जोडमोहा येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न१२२ रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचारयुवा जागर ट्रस्ट, संत खटेश्वर महाराज सेवा समिती आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचा संयुक्त उपक्रम यवतमाळ/जोडमोहा... Read more
यवतमाळ, प्रतिनिधी महानुभाव भक्त परिषद, यवतमाळ यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटना व नंद गवळी समाज फाउंडेशन (संस्था नोंदणी अधिनियम १८६९ च्या अधिनियम २१ नोंदणी क्रमांक यवतमाळ ००००७०५... Read more
प्रभात फेरी काढण्यात आली!उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसर स्वच्छता!पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता!उपजिल्हा रुग्णालय परिसरा मध्ये स्वच्छता व !रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप! तालुका प्रतिन... Read more
प्रतिनिधी हिवरी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्याची घटना हिवरी,भांब (राजा) आणि मंगरूळ( का.) येथील बियर बार फोडण्यात आला या सर्व ठिकाणा वरून जव... Read more
प्रतिनिधी महंत ब्रह्मविद्याविभूषित उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्त प. पु. प. म. आचार्य प्रवर श्री बिडकर बाबाजी महानुभाव (रणाई) व प. पु. प. म. आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबाजी महानुभाव (अमरावती)... Read more
‘खोडप्रतिनिधीयवतमाळचा हायव्होल्टेज ड्रामा: ‘नाईट शिफ्ट’चा बहाणा करून प्रियकराला भेटायला गेली पत्नी; पतीने रंगेहाथ पकडून घेतला पी सी आरयवतमाळ पोलिस सध्या वेगवेगळ्या करणाऱ्या... Read more
प्रतिनिधी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत वाघाडी जवळ ट्रॅव्हल्स ला भीषण अपघात झाल्याने छत्तीसगड येथील प्रवासी मणिकर्मा कोराम वय ४० वर्ष हा प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ३ वाजताच... Read more
समर्पितप्रतिनिधीसामाजिक जाण ठेवत भेटीची परंपरा कायम राखली अनेकदा आपण वाढदिवस केक, पार्टी आणि गिफ्ट्सपुरतेच मर्यादित समजतो, पण काही जण आपला विशेष दिवस इतरांसाठी अविस्मरणीय बनवतात. अंध व अपंग... Read more
यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत हिवरी येथील पेट्रोल पंपाजवळील गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे संतुलन बिघडले वाहनाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर आदळली यातच चालक जागीच ठार झाला या गाडी मध्ये... Read more
आर्णी येथे दिनांक 25 ऑक्टोंबर 2025 ला महालक्ष्मी लॉन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक पुरस्काचे आयोजण करण्यात आले होते. या कार्यक्रमचे आयोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार म... Read more